उत्सवक्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशुभेच्छासामाजिक

ओपन कराटे डू चॅम्पियनशिप स्पर्धा २०२५ यमूनानगर निगडी येथे संपंन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २४ फेब्रुवारी २०२५ सतत दोन दिवस म्हणजे दि. २२ ,२३ फेब्रुवारी २०२५ रोजी, ओपण कराटे डू चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व उद्घघाटक म्हणून
आयु. हरिश्चंद्र बी. शिंदे महासचिव सर्व हारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना ( महा.राज्य).
यांना आवर्जून निमंत्रित करण्यात आले होते.
ओपन कराटे डू चॅम्पियन शिप स्पर्धा २०२५ ,
O R C B Y जपान कराटे डू ननबुकाई शिटो R Y U -India. मेंबर कराटे ऑर्गनायझेशन अफिलेटेड टू वर्ल्ड कराटे फेडरेशन, अशियन कराटे फेडरेशनचे मुख्य प्रवर्तक आणि संस्थापक/ अध्यक्ष मान्यवर राजू थापा, यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्यातील प्रमुख ०९ जिल्ह्यातील शाळेतील एकूण ५०० विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत सहभागी विजयी स्पर्धकांना मान्यवर हरिचंद्र बी. शिंदे महासचिव सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज, सामाजिक संघटना, यांचे शुभ हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या वेळी मान्यवर शिंदे यांनी विजयी मुलांना तसेच स्पर्धेत सहभागी मुलांना हार्दिक शुभेच्छा देऊन पूढील वाटचालीस मंगल मनोकामना व्यक्त केल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!