महाराष्ट्रविशेष

200 हून अधिक पशुपक्ष्यांचे आवाज काढणारा “आवाजाचा बादशाह सुमेध वाघमारे” यांचे फॅन बनले नागराज मंजुळे

200 पेक्षा जास्त पशुपक्ष्यांचे आवाज काढणार्‍या वनरक्षक
सुमेध वाघमारे यांचे फॅन बनले नागराज मंजुळे
प्रसिद्ध नागराज मंजुळे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे त्यांनी सुमेध वाघमारेचे कौतुक केले. त्यामध्ये त्यांनी दाखवून दिले की, सदर वाघमारे यांना सुमारे 200 पशु-पक्ष्यांची हुबेहूब आवाज काढण्याची अपूर्व अशी कला अवगत आहे. या कलेमुळे आपण स्वतः सुमेधचे फॅन झाल्याचे नागराज मंजुळे यांनी कबूल केले. आपणही एकदा नक्कीच हा व्हिडियो पहावा!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!