
महात्मा ज्योतिबा फुले यांच्या चित्रपटावरून ॲड. प्रकाश आंबेडकर झाले आक्रमक..
प्रतिनिधी पूणे दि. ११ एप्रिल २०२५ सेन्सर बोर्डाने फुले चित्रपटातील १२ सिन कमी करण्याचे ठरविल्याने त्याचे निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये फुले वाडा पुणे येथे निषेध आंदोलन संपन्न झाले त्याप्रसंगी बाळासाहेब म्हणाले की फुले चित्रपट आहे तसा लवकरात लवकर प्रसिद्ध करावा तसेच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रभर कर मुक्त करावा याप्रसंगी प्रा. अंजलीताई आंबेडकर, युवा नेते सुजात आंबेडकर राष्ट्रीय महासचिव ॲड. प्रियदर्शी तेलंग राष्ट्रीय सदस्य दिशा पिंकी शेख शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे युवा प्रदेश सदस्य अमोल लांडगे, जिल्हाध्यक्ष राजकुमार, महिला अध्यक्षा अनिताताई चव्हाण, युवा अध्यक्ष सागर आल्हाट, म्हाताडी अध्यक्ष अजय भालशंकर, विशाल कसबे संजय ठोंबे सम्यक अध्यक्ष चैतन्य इंगळे उपस्थित होते.



