विशेषशहर

अतिक्रमण विभागा कडून आज ही कारवाई करण्यात आली.

प्रतिनिधी-पिंपरी-दि.५ मे २०२३- अतिक्रमण विभाग क क्षेत्रिय कार्यालय कडून भारतमाता चौक मोशी ते मोईफाटा चिखली येथील ४३५ किऑक्स काढण्यात आले,
प्रभाग क्रमांक ८ भोसरी एमआयडीसी, इंद्रायणी नगर टेल्को रोड मराठा चेंबर्स येथे एक टपरी निष्कासन करण्यात आली. वंडर कार समोरील अनधिकृत ३ टपऱ्या जप्त करण्यात आल्या व २ टपऱ्या निष्कासन करण्यात आल्या. क व ई क्षेत्रीय कार्यालयामार्फत संयुक्त करवाई करण्यात आली असे उप आयुक्त यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!