महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

रामदासजी आठवले यांची बांद्रा येथे पक्षाच्या शहर कार्यकारिणी संदर्भात सविस्तर चर्चा.. रमेश चिमूरकर

प्रतिनिधी मुंबई दि.13 जुलै 2023 रोजी मा. ना. केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांची बांद्रा येथे पक्षाच्या पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणी बद्दलच्या उलटसुलटच्या बातम्या, व होणाऱ्या चर्चा बद्दल प्रत्यक्ष साहेबांना भेटून समाधान कारक खुलासा केला, यावेळी शहर कार्यकारिणीतील 90% पदाधिकारी हजर होते.
स्वप्नील कांबळे, लिंबराज कांबळे, विलास कांबळे, बाळासाहेब रोकडे, विलास पाटील,सतीश कांबळे, भारत भगत, भारत बनसोडे, प्रमोद वाघमैतर, व संग्राम मातंग आघाडीचे खुडे, बापू सरोदे, कृष्णा, महिला आघाडीच्या इलाताई ठोसर, ईंदूमती गवळी, कांबळेताई, पश्चिम महाराष्ट्र मा. के. एम. बुक्तर, रमेश चिमूरकर इत्यादी सदस्य उपस्थित होते असे चिमुरकर यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!