देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

स्वराज्य शक्ती सेनेच्या वतीने नौशाद शेख यांची धाराशिव येथुन लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर!!

प्रतिनिधी धाराशिव दि. ०५ एप्रिल २०२४ स्वराज्य शक्ती सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षा श्रीमती करुणा धनंजय मुंडे यांनी शेख यांचा समाजसेवेतील काम पाहुन व धाराशिव येथे चांगला जनसंपर्क पाहुंण त्यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर केल्याचे समजते. नौशाद शेख हे मुळचे उमरगा येथील केसरजवळगा या गावांचे रहिवासी आहेत. दैनिक जयहिंद महाराष्ट्र या वृत्तपत्रांचे ते संपादक आहेत. अशी त्यांची ओळख आहे. सतत समाज सेवेत सक्रिय पणे पुढाकार घेऊन समाजबांधवांच्या हितासाठी लढत असतात. या वेळी आमच्याशी बोलताना उमेदवार नौशाद शेख यांनी सांगितले पक्षाने जो विश्वास माझ्यावर दाखवून मला उमेदवारी जाहीर केली आहे. ती जवाबदारी मी पुर्णपने पार पाडेल. या कार्यात तन-मन-धनाने समाऊन कामाला लागेल व धाराशिव जिल्ह्यातील जे ज्वलंत प्रश्न आहेत. सोडविण्या करिता प्रामाणिक प्रयत्न करेल अशी ग्वाही त्यांनी आमच्याशी बोलताना दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!