महाराष्ट्रमूंबईविशेषशैक्षणिकसामाजिक
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतिने विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप..

प्रतिनीधी सतिश वि.पाटील मुबंई दि. ०४ ऑगस्ट २०२५
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र
संस्थापक अध्यक्ष आ. निलेशजी सांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कसारा (निंगनवाडी) येथे भव्य मोफत वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या उपक्रमांतर्गत परिसरातील १८० विद्यार्थ्यांना एकूण ५४० वह्यांचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी जिजाऊ संस्था व शिवसेनाचे कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन संतोष अंदाडे यांनी केले.
यावेळी जिजाऊ संघटना कसाराचे सर्व पदाधीकारी उपस्थित होते.



