आंदोलनमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

बलात्कारी समाजकंटक फास्टर संतोष गायकवाड व इतर आरोपींवर कडक कायदेशीर कार्यवाही करा- युवराज दाखले.

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. १७ फेब्रुवारी २०२५ बहुजन समाजातील महिलेला ख्रिश्चन फास्टरने बंदुकीचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार करण्यात आला असल्याचे समजताच त्या नराधमाच्या विरोधात काल साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे पुर्णाकृती पुतळा परिसर निगडी येथे सकल मातंग समाज व शिवशाही व्यापारी संघ व मातंग चेतना परिषद पिंपरी चिंचवड शहर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले होते.
यावेळी शिवशाही व्यापारी संघ संस्थापक /अध्यक्ष लोकसेवक युवराज दाखले, साहित्यरत्न लोकशाहिर आण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती मा. अध्यक्ष संजय ससाणे, प्रदेश उपाध्यक्ष मंगेश डाखोरे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश कलवले, कार्याध्यक्ष सनी गवई, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शिवाजीराव खडसे, कार्याध्यक्ष अमोल लोंढे, महासचिव सुरज आण्णा कांबळे, शिवशाही व्यापारी संघ युवक आघाडी शहर अध्यक्ष ऋषिकेश वाघमारे, विक्रम गायकवाड, शिवशाही व्यापारी संघ पि.चि. शहर वाहतुक आघाडी अध्यक्ष अनिल तांबे, उपाध्यक्ष अनिकेत गायकवाड, सुरज सोनकांबळे, मातंग चेतना परिषेद शहर अध्यक्ष जेष्ठ नेते नानासाहेब कांबळे, जेष्ठ मार्गदर्शक बापु डुंबरे, प्रा. उत्तम सकटे, मनोज गायकवाड सकल मातंग समाज चिंचवड विधानसभा समन्वक अश्विन खुडे, प्रसिद्धी प्रमुख विजय वाघमारे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!