विशेषशहर

ए. जी. ग्रूप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची 196 वी जयंती उत्साहात साजरी..

ए. जी. ग्रूप पिंपरी चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग थेरगाव येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 196 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली या मध्ये विचारांचा वारसा घेत प्रबोधनपर माहिती अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी सांगितली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ए जी ग्रूप चे कर्मचारी अनिरुद्ध सुर्यवंशी, अमोल साबळे, शिद्धार्थ सुरवसे, भास्कर साळवे, अभिमान रणसूरे, आकाश बनसोडे, हुसेन शहा, मौला शेख, दाऊलभाई, रहेमतुल्ला शेख, विष्णू पवार, नवनीत कुमार, रोहित स्वामी, नागनाथ नागिले, स्वप्निल वाघमारे, योगेश भाट, अजय तामचीकर, धनाजी शिंदे, सागर दादा, शरनाप्पा, राजकुमार क्षिरसागर, जितेंद्र गजभार, सागर दणके, शंकर उनवणे, भाऊसाहेब कदम या सर्व कामगारांच्या वतीने तसेच खास महिलांच्यासहभागातून हा कार्यक्रम यशस्वी केला. कार्यक्रमात सुत्रसंचलन अनिरुद्ध सूर्यवंशी यांनी केले सिद्धार्थ सुरवसे यांनी सर्वांचे स्वागत केले अमोल साबळे यांनी आभार मानले भास्कर साळवे यांनी महत्त्वाची भूमिका मांडली इंद्रजित तांदळे, अमित शिंदे, संजय डिडिमणी या सुरक्षारक्षकांनी खुप मोलाचं योगदान दिले त्यांचेही आभार मानले गेले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!