महाराष्ट्रविशेषशहर

खासदार “अमोल कोल्हे” यांनी महानाट्य क्रांतीसूर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सूरू होण्या आधी पिंपरी येथील एच. ए. मैदानावर लावली हजेरी..

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड “खासदार अमोल कोल्हे, सहायक आयूक्त उल्हास जगताप, राहूल कलाटे” यांनी महानाट्य क्रांतीसूर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सूरू होण्या आधी पिंपरी येथील एच. ए. मैदानावर आपली उपस्थिती दर्शविली मैदानावर पाहणी करताना तिघांन मधे विशेष चर्चा ही सूरू होती. चर्चे मागील कारण समजले नाही. पण अंदाज असा लावण्यात येत आहे की अमोल कोल्हेंचे शिवरायांनवर आधारित महानाट्य लवकरच पिंपरी-चिंचवडकरांना पहायला मिळू शकेल यानंतर “अनुवाद आपला न्यूजचे संपादक” त्यांना भेटले व महानाट्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या वर थोडी फार माहिती दिली व महानाट्य पाहण्यास विनंती ही करण्यात आली. पण वेळे अभावी मी थांबू शकत नसल्याचे त्यांनी सांगीतले. व धन्यवाद देत ते राहूल कलाटेंन सोबत नियोजित कामास निघून गेले. या वेळी संपादक बोलले की आपल्या चॅनलला आज हा त्रिवेणी संगम लाभला आहे. कलाकार,राजकारणी आणि प्रशासन (शासकीय आधिकारी) असा हा त्रिवेणी संगम होता..

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!