पिंपरी-चिंचवडपूणेमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक
लोणावळा शहराच्या विकासासाठी व सर्व सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार – कृष्णा साबळे.

प्रतिनिधी लोणावळा दि. ०८ ऑक्टोबर २०२५ आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून लोणावळा व खंडाळा शहर मध्ये सर्व सामान्य जनतेच्या हिताची विकास कामे सूरू आहेत.
सर्व सामान्य जनतेच्या न्याय व हक्कासाठी व लोणावळा शहराच्या सर्वांगिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असे मत कृष्णा साबळे यांनी लोणावळा नगरपरिषद मधे आरक्षण एस. सी. सर्व साधारण पडल्याने व्यक्त केले.



