पिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडविशेषशहरशुभेच्छासामाजिक

मा. दशरथ कांबळे यांची झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन येथे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ ऑक्टोबर २०२५ काल पिंपरी चिंचवड महानरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली नाशिकला झाली याच प्रमाणे “क” प्रभागा मा. दशरथ कांबळे साहेब यांची झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसन येथे सहाय्यक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली या निमित्ताने अल्पसंख्यांक विकास महासंघ पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष जावेद शहा व राष्ट्रवादी रिपब्लिकन पार्टी शहर अध्यक्ष बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते नवनिर्वाचित झोपडपट्टी निर्मूलन व पुनर्वसनचे सहाय्यक आयुक्त मा. दशरथ कांबळे साहेब यांचा पूष्पगूच्छ देवून सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!