
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०५ ऑगष्ट २०२३ ॲड. गोरक्ष लोखंडे यांचे सासरे डी. पी. ससाणे माजी नगरसेवक पिंपरी चिंचवड महानगरपालिका रा. विठ्ठल नगर (नेहरू नगर) यांचे आज सायंकाळी ०६:३० वा. वाय. सी. एम. हॉस्पिटल येथील रुबी केअर हॉस्पिटल मधे उपचार घेत असताना दू:खद निधन झाले. त्यांचे मागे त्यांची पत्नी मूलगा सून मूलगी जावई नातंडे असा परिवार आहे.
त्यांच्या जाण्याने त्यांचे नातेवाईक, शेजारी, विठ्ठलनगर, नेहरूनगर, मधील समस्त नागरीकांवर दू:खाचा डोंगर कोसळला आहे.
अंतविधी रविवार दि. ०६ ऑगष्ट २०२३ रोजी सकाळी ११:३० वा. नेहरूनगर येथील स्मशान भूमीत होणार आहे. शोकाकूल ससाणे, लोखंडे, व सूर्यवंशी परिवार..



