महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

वंचित बहूजन आघाडीच्या वतिने अक्षयला दू:खद आदरांजली..

(प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड) पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने भीमसृष्टी पिंपरी या ठिकाणी दुःखद आदरांजली वाहण्यात आली.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने नांदेड मध्ये घडलेल्या अक्षय भालेराव खून प्रकरणां मध्ये आरोपी असलेल्या गुन्हेगारांना फाशी झालीच पाहिजे, व हा खटला जलद गतीने चालला पाहिजे. या मागणीसाठी पिंपरी-चिंचवड शहर वंचित बहूजन आघाडीच्या वतीने निषेध सभा व आदरांजली कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, शहर महासचिव संजीवनी कांबळे, राजू साळवे, ईश्वर कांबळे, ॲड. मिलिंद कांबळे, दीपक भालेराव, धनंजय कांबळे, सनी गायकवाड, रवींद्र सावळे, बाबासाहेब शिवशरण, सनी गायकवाड, विष्णू सरपते, प्रवीण कांबळे, गोरख खळगे, नाटेकर असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आदरांजली कार्यक्रमासाठी भिमसृष्टी येथे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!