आरोग्यपिंपरी चिंचवड मनपा.पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषशहर

उद्यान विभागाने मागणी केलेल्या ओला व सुका कचरापेट्या नेहरूनगर येथील भंडार विभागात गेल्या दोन वर्षांपासून गवताच्या कचर्यात पडून पालिकेने तातडीने कारवाई करावी:- युवराज दाखले

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०३ एप्रिल २०२६ पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात गेल्या दोन वर्षांपासून अधिक काळापासून नेहरूनगर येथील भंडारकर विभागाच्या गवतात ओला व सुका कचरापेट्या पडून आहेत.
दरम्यान दाखले म्हणाले की, उद्यान विभागाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या मागणी नुसार या ओला व सुका कचरा पेट्या मागवल्या आहेत त्यांच्यावर तातडीने चौकशी करून कारवाई करावी.
तसेच वरील ठिकाणी धुळखात गवत कचर्यात पडलेल्या ओला व सुका कचरा पेट्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात याव्यात व संबंधितांवर कर्तव्यात कसूर म्हणून कारवाई करण्या यावी अशी शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!