पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला सूरूवात..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १६ ऑक्टोबर २०२५ वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने पदवीधर मतदार नोंदणी अभियानाला धम्मचक्र बुद्ध विहार संचलित नालंदा ग्रंथालय या ठिकाणी एमपीएससी, यूपीएससी पदवीधर विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीला काल सुरुवात करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी पिंपरी चिंचवड शहराचे माजी उपाध्यक्ष संतोष जोगदंड यांच्या माध्यमातून ही नोंदणी सुरू करण्यात आली. यावेळी नालंदाग्रंथालयाचे मुख्य व्यवस्थापक इंजि. सखाराम इंगवले वंचित बहुजन आघाडीचे पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष दीपक भालेराव भारतीय बौद्ध महासभेचे पिंपरी चिंचवड शहर संघटक बापूसाहेब गायकवाड प्रमोद शेरे बाबासाहेब वाघमारे नारायण मस्के, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!