दिपावली निमित्त छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दापोडी येथे दिपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २२ ऑक्टोबर २०२५ काल दिपावली निमित्त क्रांतीसूर्य मित्र मंडळ आणि आकाश गायकवाड फ्रेंड सर्कल दापोडी यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, दापोडी येथे दिपोत्सवाचा कार्यक्रम संपन्न..
यावेळी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक नाना काटे, माजी नगर सेविका चंद्रकांता सोनकांबळे, सामाजिक कार्यकर्ता राजन नायर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे गोपाळ मोरे, आंबेडकरी विचाराचे यूवा नेते अक्षय गायकवाड, सिकंदर सुर्यवंशी, विक्रम गायकवाड, अक्षय मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते व अनेक नागरिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन क्रांतीसूर्य मित्र मंडळचे अध्यक्ष, आकाश गायकवाड, अनिकेत कांबळे, ह्रतिक बराठे, मयुर कांबळे, बाबासाहेब देखवाड, उज्वल गायकवाड, प्रेम कांबळे, रोहन सुरवासे, राजरत्न खरवसे, दिपक गायकवाड, नंदू धावले, तसेच मंडळाचे कार्यकर्ते आणि शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करणारे कार्यकर्ते व समस्त दापोडीकर उपस्थित होते.



