पिंपरी-चिंचवडमहाराष्ट्रविशेषसामाजिक

मातंग समाजावरील अन्याय या पूढे सहन केला जाणार नाही- युवराज दाखले

आहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील गाव सोनाई या ठिकाणी मातंग समाजातील तरुणांला केलेल्या मारहाणीचा निषेध.

प्रतिनीधी पिंपरी-चिंचवड दि. २४ ऑक्टोबर २०२५ मातंग समाजातील युवकाला काही कारण नसताना केवळ मतंग समाजाचा आहे म्हणून मारहाण करण्यात आली. या निंदनीय कृत्याचा शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. असे शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यानी आमच्याशी बोलताना सांगीतले.
पूढे ते बोलले की सदरील आरोपींनवर मोका अंतर्गत कारवाई करावी तसेच मातंग समाजावरील अन्याय कदापी या पुढील काळात सहन केला जाणार नाही असा इशारा शिवशाही व्यापारी संघ संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी यावेळी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!