आंदोलनआरोग्यपाणीबानीमहाराष्ट्रमूंबईविशेषशहरसामाजिक

पेण शहरात आरोग्य धोक्यात, नळाद्वारे दुषित पाणी घराघरात..

पेण नगरपालिकेचे दुर्लक्ष, मानसुन पूर्व नियोजनाची तयारी कुचकामी..

प्रतिनिधी सतिश पाटील मूलूंड दि. ३० मे २०२५ खराब पाणी, खराब रस्ते, फेरीवाले, ट्रॅफिक समस्या, पार्किंगचे शुन्य नियोजन, शहरात सुलभ शौचालय यांचे नियोजन करता येत नसेल तर, यांच्या बदल्या करा जनतेची मागणी, पेण शहरा मध्ये मोठया प्रमाणात तयार होणाऱ्या नवीन इमारती, आरक्षण, नवीन गाळे जागोजागी उभारलेले आहेत यात अधिकृत अनधिकृत किती याची माहिती नाही, शहरात शहरीकरण वाढवता मग अगोदरच्या स्थानिक लोकांच्या नियोजनाचे काय ही सर्व जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे, जुना पेट्रोल पंप ते आर. टी. ओ, दातार अळी बोरगाव रोड, तसेच शहरातील अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत, राजकारणी एकमेकांवर टीका करतात पण सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची आहे, पेण नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांची आहे, ही समस्या सोडवली गेली नाही तर याची तक्रार, नगरविकास मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री यांच्या कडे नक्की केली जाणार असे स्थानिकांनी सांगील्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!