क्रीडामहाराष्ट्र
पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली सांगलीची प्रतीक्षा बागडी..
पहिली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा मिरज येथे झाली संपन्न यात सांगलीची प्रतीक्षा बागडी ही पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे तिने कल्याणची वैष्णवी पाटील वर मात करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी ठरली आहे.
या महिला केसरी स्पर्धेत वैष्णवी पाटील वर पहिल्यापासूनच प्रतीक्षा बागडी हिने आघाडी घेतली होती ती आघाडी शेवटपर्यंत टिकवत अटीतटीच्या खेळात वैष्णवी पाटील वर मात करत प्रतीक्षा बागडी हीने पहिली महिला महाराष्ट्र केसरीचा सन्मान आपल्या नावे करून घेतला. महाराष्ट्र भरातून तिचे कौतूक होतय…