महाराष्ट्रसामाजिक

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या132 व्या जयंती निमित्त सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

प्रतिनिधी-येलोरी.ता.औसा.जी.लातुर येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या132 व्या जयंती निमित्त येलोरी. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर, कांबळे सर, माने सर, जयंती महोत्सव समिती येलोरी चे अध्यक्ष जितेंद्र उबाळे, मुख्य आयोजक नागेश उबाळे, राजु उबाळे, संतोष उबाळे, योगेश उबाळे, अनिल उबाळे.लालासाहेब उबाळे, भिमशेन शिरसागर, महेन्द गायकवाड, अक्षय गायकवाड, यावेळी भिमशाही युवा संघटना संस्थापक अध्यक्ष शिवशंकर उबाळे दयानंद उबाळे, संदीप उबाळे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रथम क्रमांक एक हाजार एक रुपये व ट्रॉफी, दुसरे बक्षीस 551 रुपये ट्रॉफी, तिसरे बक्षीस 251 रुपये व ट्रॉफी, बक्षीस वितरण विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 29/4/2023 रोजी सायंकाळी 06 वा. होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!