देश-विदेशमहाराष्ट्रविशेषसामाजिक

वंचित बहूजन युवा आघाडीचे नेते “सूजात आंबेडकर” आंदोलक पहेलवानांच्या भेटीसाठी उद्या दिल्लीत जंतर मंतर वर जाणार.

प्रतिनिधी-दिल्लीत बृजभूषण शरण सिंह विरोधात आंदोलन करणाऱ्या स्टार कुस्तीगीर पहेलवान बजरंग पुनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट, व इतर पहलवान हे गेली १४ दिवस आंदोलन करीत आहेत.
वंचित बहूजन युवा आघाडी चे नेते सूजात आंबेडकर यांनी युवा एल्गार मेळावा मध्ये आणि त्यानंतर पत्रकार परिषदेत जंतर मंतर वर आंदोलन करणाऱ्या ऑलम्पियन कुस्तीपटू यांना युवा आघाडीचे वतीने समर्थन जाहीर केले होते. उद्या ७ मे रोजी सुजात आंबेडकर हे जंतर मंतर वर दुपारी १२ वाजता दाखल होतील. असे राजेंद्र पातोडे प्रदेश महासचिव वंचित बहूजन युवा आघाडी
महाराष्ट्र प्रदेश यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!