महाराष्ट्रशहरसामाजिक

आर.पी.आय.पक्षाचे पालक निरिक्षक मा. अण्णासाहेब वायदंडे यांची पिंपरी- चिंचवडला धावती भेट..

प्रतिनिधी- पिंपरी- चिंचवड मा. अण्णा साहेब वायदंडे पिंपरी चिंचवड आर. पी. आय. पक्षाचे पालक निरिक्षक यांनी आज दि. ७ मे रोजी पिंपरी चिंचवडला भेट दिली असतांना पिंपरी चिंचवड शहर, पश्चिम महाराष्ट्र, महाराष्ट्र महिला आघाडीच्या वतीने हॉटेल फर्ल एम. आय. डी. सी. भोसरी या ठिकाणी त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी शहर कार्यकारिणीतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. तसेच मातंग आघाडी चे अध्यक्ष व पदाधिकारी, महिला पदाधिकारी हे सुद्धा प्रामुख्याने उपस्थित होते, यावेळी प्रत्येकाने आपली मते मांडली शेवटी अध्यक्षांनी आपले विचार व्यक्त केली, सर्वांचे विचार ऐकून मा. वायदंडे साहेबांनी आपली भूमिका मांडून कार्यक्रमाची सांगता झाली. असे रमेश चिमूरकर यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!