वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रम राबवले.. चंद्रकांत लोंढे.



प्रतिनिधी- दि.१०मे २०२३ पिंपरी चिंचवड वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय ॲड. बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे वाढदिवसानिमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने यशवंतराव रुग्णालयात फळ वाटप व वंचित बहुजन युवा आघाडीच्या मध्यवर्ती कार्यालय येथे महाराष्ट्र ई सेवा केंद्राचे उद्घाटन करून वाढदिवस साजरा करण्यात आला, यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. निलेशजी विश्वकर्मा साहेब हे उपस्थित होते, या वेळी युवा प्रदेशाध्यक्षांच्या हस्ते मोठ्या संख्येने पिंपरी चिंचवड शहरातील युवकांनी वंचित बहुजन युवा आघाडीमध्ये पक्षप्रवेश केला, सदर कार्यक्रमासाठी शहराध्यक्ष चंद्रकांत लोंढे, उपाध्यक्ष सुनील जावळे, संपर्कप्रमुख ज्ञानेश्वर शेळके, प्रसिद्धीप्रमुख संतोष डोंगरे, संघटक इस्माईल नदाफ घरकुल शाखा अध्यक्ष श्रेयश लाटकर, घरकुल शाखा महासचिव जॉय गायकवाड, साहिल खान, बादल श्याम गायकवाड, राजाभाऊ अहिरे, संजय निर्मळ, सुरज सोनवणे, मुकेश हेळवे, सतीश डोंगरे,सुजित कांबळे, अमर कांबळे,अक्षय गुंजे, आसिफ सय्यद, ओम होले,अक्षय पाटोळे कृष्णा कारकुर, अविनाश लोखंडे, अशोक अडसूळ, ओमकार जोशी,दत्ता जाधव,सनी, गायकवाड, अजय गायकवाड, अतुल गायकवाड,करण शिंदे, विजय गेडाम, स्वप्निल माने,विश्वास जोगदंड ऋषिकेश, गायकवाड,इमरान शेख, साहिल मुकरुम, गौरव लोणकर, नकुल गुरु, रोहन ओव्हाळ, ऋतिक उमाप,कृष्णा खातोकर,साईराज शिंदे,महादेव सूर्यवंशी,शिवांश लोंढे, राजकुमार काची,पप्पू आडगळे,नाना आढागळे,बाळू अडागळे,किशोर लोंढे रेहान सय्यद,सुमित मेत्रे,राहुल ननवरे, गणेश गायकवाड,विक्रम आव्हाळे,तुषार गायकवाड,प्रणव बोरसे कार्यक्रमासाठी उपस्थित होते.




