विशेषशहर

पूणे येथील हॉटेल उद्घाटनाला मा.ना. रामदासजी आठवले उपस्थित राहणार..

प्रतिनिधी- पूणे सिंधी समाजाचे मा. असनाणी यांचे पुणे येथील हॉटेल उद्घाटन ११जून ला होणार आहे या वेळी प्रमूख उपस्थिती मधे मा.ना. रामदासजी आठवले साहेब असावेत या असनाणी यांच्या इच्छे खातीर जेव्हां मा.ना. रामदासजी आठवले साहेबांना निमंत्रित करण्या करीता गेले असता असनाणी यांनी पक्ष प्रवेशा करीता ही विनंती केली तेव्हां प्रथम त्यांना निळा स्कार्फ, पुष्प गुच्छ देऊन पक्ष प्रवेश देण्यात आला यावेळी प.महाराष्ट्र सचिव मा. रमेश चिमूरकर, मराठा समाजाचे नितीन मांढरे हजर होते. तसेच इतर कार्यकर्ते ही उपस्थित होते हॉटेल उद्घाटन दि. 11जुन ला सायंकाळी ६ वा. लुला नगर मेन भाजी मंडई पुणे येथे होणार आहे या कार्यक्रमास मा.ना. रामदासजी आठवले साहेब उपस्थित राहणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगीतले असे प.महाराष्ट्र सचिव मा. रमेश चिमूरकर यांनी सांगीतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!