देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

“भारत राष्ट्र समिती” पक्ष्याच्या चिंचवड विधान सभा येथे पक्ष वाढीच्या कार्यास जोरदार सुरुवात.. मनोहर पाटील

प्रतिनिधी- पिंपरी चिंचवड “के. चंद्रशेखर राव” यांच्या “भारत राष्ट्र समिती” पक्ष्याच्या चिंचवड विधान सभा येथे पक्ष वाढीच्या कार्यास महा. प्रदेश समन्वयक माणिकदादा कदम, यांच्या आदेशा नूसार व पश्चिम महा. समन्वयक बी.जी. देशमूख, पूणे जिल्हा समन्वयक राहूल काळभोर, यांच्या सहकार्यांने जोरदार सुरुवात झाली आहे. यात पक्षाचे सभासद वाढवणे पक्षाची ध्येय धोरणे जनमानसांन पर्यंत पोहचवणे, लोकांच्या अडचणी समजून घेणे सोबत त्यावर उपाय शोधने व प्रशासनाचा ढिसाळ कारभार लोकांन समोर आणून देणे व प्रशासनाला जाब विचारणे, फूले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांना साजेसे कार्य हाती घेणे व पूर्नत्वास घेवून जाणे अशा विविध रंगी कार्यक्रमास “भारत राष्ट्र समिती पक्ष्याचे” चिंचवड विधान सभा समन्वयक मनोहर पाटील यांनी सूरूवात केली या वेळी ते बोलले की या कार्यक्रमाला लाभलेले मार्गदर्शक किशोर जाधव तसेच कार्यकर्ते मिलिंद ढवळस्कर, आणि असंख्य नागरीक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!