महाराष्ट्रविशेषसामाजिक

“ती” ची गगन भरारी नवी जबाबदारी “ती” ची, एसटी प्रवाशांना सुरक्षित घरी पोहोचवण्याची…रूपाली चाकणकर

प्रतिनिधी आजच्या दिवशी महाराष्ट्रातील एसटीच्या इतिहासात राज्यातील पहिल्या महिला एसटी चालक मा. अर्चना अत्राम यांच्या नावाने इतिहास लिहिला गेला आहे. त्यांनी सासवड ते नीरा (जेजुरी मार्गे ) या मार्गे बस चालवली आहे. राज्य महिला आयोगाच्या वतीने पहिल्या एसटी महिला चालक मा.अर्चना आत्राम यांचे रूपाली चाकणकर यांनी ट्विट करून अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!