आरोग्यमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

एच.ए. मैदान येथे अनेक कावळे एका पावसाळी पक्ष्याला मिळून हल्ल्या मध्ये घायाळ केले अशा पावसाळी पक्षाला वाचवण्यात यश आले.

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड एच. ए. मैदान येथील अनेक कावळे आणि पावसाळी पक्ष्याच्या हल्ल्यामध्ये घायाळ झालेल्या पावसाळी पक्ष्याला प्रदीप टोपे यांनी वाचवले. या वेळी सोबत सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बोराटे, यांनी ऑटोरिक्षा मध्ये नेहरुनगर येथे महानगरपालिकेच्या प्राण्यांच्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले असता तेथे पक्ष्यांना औषधोपचार करण्याची व्यवस्था नसल्याने यांचे हॉस्पिटल नव्हते त्यामुळे पक्षीप्रेमी व विविध सामाजिक कार्यकर्ते यांनी खंत व्यक्त केली,
त्यानंतर पिंपरीतील पक्षी प्रेमी ची शोध मोहिम झाली यात पिंपरी चिंचवड येथे काही सहकारी मित्र पक्षीप्रेमी कृष्णा निकम यांच्या कडे घायाळ पावसाळी पक्षी उपचारासाठी देण्यात आला, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन आयुक्त यांना नेहरुनगर येथील हॉस्पिटलमध्ये एक खोली विवीधपक्ष्यांच्या उपचारासाठी उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. असे प्रदीप टोपे यांनी या वेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!