महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री स्वप्नील जयवंत शेलार यांची निवड जाहीर.

मुंबई – शिवशाही व्यापारी संघ प्रदेशाध्यक्ष धनंजय ढावरे यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हाध्यक्षपदी श्री स्वत्निल जयवंत शेलार यांची निवड मध्यवर्ती कार्यालय मुंबई या ठिकाणाहून संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी जाहीर केली.

नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ सातारा जिल्हाध्यक्ष स्वप्नील शेलार यांनी सर्वसामान्य जनतेच्या, कलाकार बांधवांच्या व व्यापारी बांधवांच्या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी दाखले यांनी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!