
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड आय. टी. कम्पनी मधे नोकरी लावण्याच्या बहण्याने 60 ते 70 व्यक्तिची लाखोंची फसवणुक करणारे पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या यूनिट 4 ने करवाई करत 4 आरोपीना पकड़ले आहे. यात एक महिलेचा समावेश आहे.
पुणे येथील खराड़ी तसेच विमाननगर परिसरात बनावट प्लेसमेंट ऑफिस मार्फ़त आय. टी. कंपनी मधे नौकरी देण्यासाठी 60 ते 70 व्यक्ति कडून गूगल पे, कैश, फ़ोन पे या मार्फ़त लाखोंची रक्कम जमा करण्याचा यांचावर आरोप आहे. भोसरी पुलिस स्टेशन येथे गुन्हा नोंद होता. गुन्हाचे गंभीर्य ओळख़ून पोलिस आयुक्त विनयकुमार चोबे यांनी गुन्हे यूनिट 4 कड़े ही कामगिरी सोपवण्यात आली गुन्हे यूनिट 4 तापसा अंती 4 आरोपीना पकड़ले आहे. आरोपी महेशकुमार हरिचंद्र कोळी (रा. सोमवार पेठ वय 34 वर्ष ) अनुदीप चंद्रकांत पशुपति उर्फ़ शर्मा ( रा. वघोली वय 54 वर्ष ) महिला आरोपी कल्पना मारूतराव बकाल (रा. दिघी वय 30 वर्ष ) आणि श्रावण एकनाथ शिंदे (रा. वाघोली वय 32 वर्ष ) यांना अटक करण्यात आली आहे. पूढील तपास गुन्हे शाखेच्या यूनिट 4 करत आहे.



