क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरशैक्षणिकसामाजिक

थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत HA स्कूल प्राथमिक विभागाच्या खेळाडूंना घवघवीत यश..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड नुकत्याच झालेल्या पिंपरी चिंचवड थायबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत HA स्कूल प्राथमिक विभागाच्या खेळाडूंनी घव घवीत यश मिळवून शाळेचे नाव उज्वल करीत नगर येथे राज्यस्तरीय स्पर्धे साठी निवड करण्यात आली सर्व खेळाडूंचे शालेय मुख्याध्यायपिका सुरेखा जाधव तसेंच सहशिक्षिका अर्चना गोरे, डॉ. विठ्ठल मोरे व सर्व शालेय शिक्षकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले सर्व खेळाडूंना कराटे शिक्षक किरण माने व क्रीडा शिक्षक रोफल स्वामी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
विजेते खेळाडू खालील प्रमाणे

सुवर्ण पदक- सिद्धी वाळुंज, साक्षी वेताळ, तनया वेताळ, हर्षवर्धन गेंगजे, सुचिस्मिता राऊत, लोकेश कांबळे, सोनेश्वर राऊत, हंसिका धोत्रे.
रोप्ये पदक- कृष्णा भोसले , अन्वित उपात्ते, साई पवार, कार्तिक देशमुख रिद्धी वाळुंज रुद्र धोत्रे, यांना भेटले आहेत. असे शाळेच्या मुख्याध्यायपिका सुरेखा जाधव यांनी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!