क्रीडामहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धेत आर्यन्स मार्शल आर्ट्सला घवघवीत यश..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड किकबॉक्सिंग निवड चाचणी स्पर्धा रविवार दि.१६ जुलै गणेश इंटरनॅशनल स्कूल येथे पार पडली. या स्पर्धेत आर्यन्स मार्शल आर्ट्स ( पिंपळे सौदागर ) येथिल -५४ की. खालील गटात (K.L) नागेश कालकुटे (सुवर्ण पदक ) -५० की. खालील गटात (K.L) यदनेश काटे (रोप्य पदक ) पटकाविले दोन्ही खेळाडूंचे बारामती येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
खेळाडूंना परवेज शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
आर्यन्स मार्शल आर्ट्स संस्थेचे संस्थापक मा.श्री. संतोष म्हात्रे (सर) यांनी खेळाडूंनचे अभिनंदन केले व खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!