प्रतिनिधी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं की, अजित पवार यांचा वाढदिवस २२ जुलै रोजी असून राष्ट्रवादीच्या वतीनं अजित उत्सव नावाने सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रातला शेतकरी संकटात आहे, पेरण्या झालेल्या नाहीत,
त्यामुळं प्रदर्शन न करता सामाजिक उपक्रमातून
वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. अजित पवारांची राजकारणाची सुरुवात समाजकारण, सहकार, कला, क्रीडा, लोकसभा सदस्य, राज्यमंत्री, बँकेचे अध्यक्ष, विधानसभा सदस्य, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते आणि पून्हा एकदा उपमुख्यमंत्री असा प्रवास अजित पवार यांनी केला. त्यांनी नेहमीच विकासाला अधिक महत्त्व दिलं. तसेच दिलेली वेळ पाळत सर्वांना न्याय दिल्याचं तटकरे यांनी नमूद केलं.
महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना अनुवाद आपला न्यूज नेटवर्कच्या वतिने वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व पिंपरी चिंचवडचे भाग्यविधाते. रोजगाराच्या दिशेने कृती, प्रत्येक घटकाला समान संधी, औद्योगिक विकासाला गती, म्हणजेच अजित दादा पवार, दादा आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ..
शुभेच्छुक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर(जिल्हा). सर्व कार्याध्यक्ष व सर्व सेल आणि सदस्य.