देश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मा. विरोधी पक्ष नेते राहुलभाऊ भोसले यांच्या हस्ते विठ्ठलनगर येथे १५ ऑगस्ट निमित्त ध्वजारोहण करण्यात आले.

प्रतिनीधी पिंपरी चिंचवड दि . १५ ऑगस्ट २०२३ स्वातंत्र्यदिना निमित्त नेहरूनगर प्रभाग क्र. १६ येथील विठ्ठल नगर मधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक येथे सकाळी ०८ वाजता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मा. विरोधी पक्ष नेते राहुलभाऊ भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या वेळी मोठ्या संख्येने समितीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच विठ्ठल नगर मधील नागरीक उपस्थित होते त्यावेळी लहान बालकांना खाऊ वाटप करून. मा. विरोधी पक्ष नेते राहुलभाऊ भोसले यांनी उपस्थित सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!