
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड क्रीडा भारती व लॉयन्स क्लब निगडी, आयोजित राष्ट्रीय खेळ दिना निमित्त अंतर शालेय वक्तृत्व स्पर्धा दिनांक २७/०८/२०२३ रोजी सिटी प्राईड स्कूल निगडी येथे पार पडली.
स्पर्धेचे उद्घाटन सिटी प्राईड स्कूलच्या संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी, डॉ दिलीप सिंह मोहिते, डॉ. सतीश बोरकर, लॉयन्स क्लबचे श्री. अजित देशपांडे, राजीव कुटे सर यांनी केले.
बक्षिस समारंभ श्री. राम रैना (डायरेक्टर केंब्रिज स्कूल) व लॉयन्स क्लब, निगडी अध्यक्षा सौ. मीनांजली मोहिते व सीमा ताई बांदेकर, डॉ. दिलीपसिंह मोहिते यांच्या हस्ते पार पडला.
परिक्षक म्हणुन सौ. सुनीता शेट्टी, सौ. निवेदिता कछवा, सौ. उज्वला पिंगळे, श्री. चांगदेव पिंगळे, श्री. आनंद देशपांडे श्री. स्वप्निल लोहार, श्री. अभिजीत तरोडे यांनी पाहिले.
सूत्रसंचालन श्री. शेखर कुलकर्णी (मंत्री, पश्चिम प्रांत क्रिडा भारती),
आभार श्री. जगदीश सोनवणे (मंत्री क्रिडा भारती पिंपरी चिंचवड), श्री. सुहास म्हात्रे (उपाध्यक्ष क्रिडा भारती) तसेच कार्यक्रमाचे आयोजन पुणे जिल्हा अध्यक्ष क्रिडा भारती श्री. भगवान सोनावणे, प्रांत सदस्य राजेंद्र महाजन, दिनेश कुलकर्णी, सौ. मुग्धा देशपांडे, राजेंद्र पितलिया, गंगाधर सोनवणे, सचिन ववले, राजु गमरे, विकास तेलीगिरी, किरण अडागळे, रामचंद्र पांचाळ, सौ. शीतल म्हात्रे, योगिनी पाचारणे, सौ. रंजना डांगे, सौ. उषा भोळे यांनी केले.
निकाल
वयोगट : ७ वी ८ वी मुली
१) आर्या जमादार (मॉडर्न हायस्कूल निगडी)
२) श्रुती ढवळे (मॉडर्न हायस्कूल)
३) निधी बलदोटा ( अमृता विद्यालय निगडी)
वयोगट : ७ वी ८ वी मुले
१) सर्वेश कस्तुरे (मॉडर्न हायस्कूल निगडी)
२) नील पाटसकर (युरो स्कूल वाकड)
३) सुशांत नेमाडे (अमृता विद्यालय निगडी)
वयोगट : ९ वी १० वी मुली
१) ऋचा मांडगूळकर!
(विद्यानंद भवन स्कूल निगडी )
२) आर्या देशमुख (मॉडर्न स्कूल निगडी)
३) पुर्वा पगारे (विद्यानंद भवन स्कूल निगडी)
वयोगट : ९ वी १० वी मुले
१) आशिष हिरमुखे (मातृ विद्यालय)
२) चैतन्य पाऊलकर (मॉडर्न स्कूल)
३) प्रज्वल वारके (मॉडर्न स्कूल)



