महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

पिंपरी चिंचवड शहर “मराठा क्रांती मोर्चाच्या” वतिने शनिवारी पिंपरी चिंचवड बंदची हाक..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड ०६ सप्टेंबर २०२३ जालण्यातील मराठा आरक्षण आंदोलन वेळी आंदोलकांवर झालेल्या अमानूष लाठी हल्याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने पिंपरी चिंचवड बंदची हाक या विषयाचे पोस्टर सोशल मिडियावर फिरत आहेत शनिवार दि. ०९ सप्टेंबर २०२३ रोजी पिंपरी चिंचवड शहर मराठा क्रांती मोर्चाच्या वतिने पिंपरी चिंचवड बंदची हाक दिल्याचे समजते आहे. या मोर्चाला रिपब्लिकन सेना पिंपरी चिंचवड शहर मुकुंद रणदिवे निरिक्षक पिंपरी चिंचवड शहर व भ्रष्टाचार निर्मूलन समिती महा. राज्य शातांराम खूडे उपाध्यक्ष महा. राज्यच्या वतिने जाहिर पाठींबा दिला आहे. अशा ही पोस्ट सोशल मिडियावर वायरल होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!