महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

जनसंवाद पदयात्रा “आठवा दिवस” भोसरी विधान सभा मतदारसंघ येथे जनतेचा उत्स्फूर्त पाठिंबा..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ११ सप्टेंबर २०२३ काँग्रेस पक्षाची जनसंवाद पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री. अभयजी छाजेड व डाॅ. कैलास कदम यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या जल्लोषात सुरू आहे.
आजच्या आठव्या दिवशी पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभा मतदार संघातील यमुनानगर, ओटा स्किम या परिसरातून एकदम जोरदार सुरुवात झाली!
समाजातील सर्व घटकांमधील आबालवृद्ध नागरिकांचा जनसंवाद पदयात्रेला उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे. असे डाॅ. कैलास कदम यांनी जनसंवाद पदयात्रेवेळी सांगीतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!