महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जाधव वाडी उर्दू शाळा नवीन इमारती त सुविधा अभाव- रफिकभाई कुरेशी

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दिनांक ०९/१०/२०२३ अल्पसंख्या विकास महासंघाने आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन देण्यात आले. यात चिखली जाधववाडी उर्दू शाळा नवीन इमारती त सुविधांचा अभाव असून शाळेला शिक्षक व रखवालदारांची कमतरता आणि शौचालय साफसफाईसाठी कामगार नसल्याचे नमूद केले आहे. तसेच साफसफाई आणि रखवालदार देण्यासाठी निवेदनात लिहिले आहे. यावेळी अल्पसंख्या विकास महासंघ या पक्षाचे अध्यक्ष रफिक भाई कुरेशी, पिंपरी चिंचवड शहरअध्यक्ष श्याम कसबे, युवक अध्यक्ष साजिद भाई शेख, मोशीन शहा, मुजम्मिल शेख हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!