
प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड दि. १० जानेवारी २०२४ काल दि. ०९ जानेवारी २०२४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) यांच्यावतीने व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये राष्ट्रमाता फातिमा बी शेख यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा घेण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक गटाचे अध्यक्ष अल्ताफभाई शेख, मुन्नाभाई मुल्ला, लतीफभाई सय्यद, वैभव क्षीरसागर, अमजदभाई इनामदार, असीफभाई शेख, उर्भानू पठाण, समिना सय्यद, शुषांत खुरासने, अजय पिल्ले, व शहर संघटक विवेक विधाते हे उपस्थित होते.





