आंदोलनदेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

जेष्ठ पत्रकार श्री.निखिल वागळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ पिंपरीत आंदोलन..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. १२ फेब्रूवारी २०२४ जेष्ठ पत्रकार श्री. निखिल वागळे, श्री. विश्वंभर चौधरी, श्री. असिम सरोदे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिम शक्ती संघटना व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याच्या वतीने पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व भिमशक्ती संघटनेचे युवा अध्यक्ष मा. सुरज गायकवाड यांच्या नेतृत्वा मध्ये रविवार दि.११/०२/२०२४ रोजी पिंपरी येथे “जाहीर निषेध आंदोलन” करण्यात आले.

सदरील निषेध आंदोलनास मा. गौतम गायकवाड (उपाध्यक्ष भिम शक्ती पिं. चिं शहर) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस आर. टि. आय. विभागाचे समन्वयक मा. संतोष देवकर, सामाजिक कार्यकर्ते ब्रम्हानंद जाधव, मा. बसवराज नाटेकर, मा. सुलतानभाई तांबोळी, मा विनायक निंबाळकर, मा. एकनाथ कसबे (सचिव भिम शक्ती पिं. चिं शहर) मा. हरीश डोळस ( सरचिटणीस पिं. चिं. शहर काँग्रेस कमीटी) मा.पांडुरंग जगताप (सचिव पिं. चिं. शहर काँग्रेस कमीटी) मा फिरोज भाई तांबोळी (उपाध्यक्ष काँग्रेस परिवहन विभाग पिं. चिं) मा. अमित भालेराव , मा. गणेश वाघमारे, मा. सुनिल ससाणे (सचिव, भिम शक्ती पिं. चिं शहर) मा. परमेश्वर निसरगंध, (युवा सचिव भिम शक्ती पिं. चिं) आदी भिमशक्ती संघटनेचे पदाधिकारी व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!