Uncategorized

गझल गायक पंकज उदास यांचे दू:खद निधन..

विषेश प्रतिनिधी मुंबई दि. २६ फेब्रूवारी २०२४ प्रसिद्ध गझल गायक पंकज उदास यांचे दिर्घ आजारानंतर निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास
घेतला. पंकज उधास यांच्या कुटूंबियांकडून त्यांच्या
निधनाची बातमी देण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांना आजाराने ग्रासले होते.
त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, आपल्या जादूई आवाजाने (गझल) त्यांनी नेहमीच रसिकांच्या मनावर राज्य केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!