देश-विदेशमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

काँग्रेसने केली लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची पहिली यादी जाहिर..

प्रतिनिधी दि. २२ मार्च २०२४ लोकसभा निवडणुकी करिता महाविकास आघाडीतील घटक पक्ष काँग्रेसच्या वतीने पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे या पहिल्या यादीत काँग्रेसच्या वतीने सात उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे यामध्ये पुण्यातून रवींद्र धंगेकर, कोल्हापूर मधून शाहू महाराज, सोलापूर मधून प्रणिती शिंदे, नंदुरबार मधून गोवाल पाडवी, लातूर मधून शिवाजीराव काळगे, नांदेड मधून वसंतराव चव्हाण, तर अमरावती मधून बळवंत वानखेडे यांच्या नावाची उमेदवारी काँग्रेसच्या वतिने जाहीर करण्यात आली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!