महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

शिवसेना उद्धव ठाकरे गट व वंचित बहूजन आघाडीच्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी जाहिर..

विषेश प्रतिनिधी दि. २७ मार्च २०२४ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा २०२४ निवडणूकीसाठी शिवसेनेच्या पुढील उमेदवारांची घोषणा करण्यात आली.
१) बुलढाणा – प्रा. नरेंद्र खेडेकर
२) यवतमाळ-वाशिम – श्री. संजय देशमुख
३) मावळ – श्री. संजोग वाघेरे पाटील
४) सांगली – श्री. चंद्रहार पाटील
५) हिंगोली – श्री. नागेश पाटील आष्टीकर
६) संभाजीनगर – श्री. चंद्रकांत खैरे
(9) धाराशीव – श्री. ओमराजे निंबाळकर
८) शिर्डी – श्री. भाऊसाहेब वाघचौरे
९) नाशिक – श्री. राजाभाऊ वाजे
१०) रायगड – श्री. अनंत गीते
११) सिंधुदुर्ग – रत्नागिरी – श्री. विनायक राऊत
१२) ठाणे – श्री. राजन विचारे
१३) मुंबई – ईशान्य – श्री. संजय दिना पाटील
१४) मुंबई – दक्षिण – श्री. अरविंद सावंत
१५) मुंबई – वायव्य – श्री. अमोल कीर्तिकर
१६) परभणी – श्री. संजय जाधव
१७) मुंबई दक्षिण मध्य – श्री. अनिल देसाई
याच प्रमाणे वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
१) भंडारा-गोंदिया – संजय गजानंद केवट
2) गडचिरोली-चिमूर – हितेश पांडुरंग मडावी –
3) चंद्रपूर – राजेश वारलुजी बेले
4) बुलढाणा – वसंत राजाराम मगर
5) अकोला – प्रकाश यशवंत आंबेडकर
6) अमरावती – कुमारी परजक्ता तारकेश्वर पिल्लेवान
7) वर्धा – प्रा.राजेंद्र साळुंके
8) यवतमाळ-वाशीम – खेमसिंग प्रतापराव पवार
महाविकास आघाडी मध्ये सामिल न होता प्रकाश आंबेडकर यांनी ही ०८ उमेदवारांची यादी जाहिर केली आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!