आरोग्यमहाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

मा. नगरसेवक संदीपजी वाघेरे यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. ०८ फेब्रूवारी २०२४ कार्यक्षम मा. नगरसेवक श्री संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे यांच्या वतीने शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ ते १ यावेळेमध्ये मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा अशी आयोजकांच्यावतीने विनंती करण्यात आली आहे.
मोफत आरोग्य शिबिराची वैशिष्ठे
१) अनियमित उच्च रक्तदाब तपासणी व उपचार
२) मधुमेह तपासणी व उपचार
३) गुडघेदुखी / खुब्याचे विकार / मणक्याचे विकार
४) हृद्य रोग
५) कॅन्सर निदान व केमोथेरेपी
६) बालरोग
७) त्वचा विकार
८) किडनी विकार व प्रत्यारोपण
९) मेंदूची शस्त्रक्रिया
१०) होमिओपॅथी
११) वेरीकोस व्हेन शस्त्रक्रिया व बायपास
मोफत नेत्र शिबिराची वैशिष्ठे
१) काचबिंदू
२) मोतीबिंदू
३) मागचा पडदा
४) डोळ्यावरील मांस येणे
५) नासरू
६) डोळ्यांचा तिरळेपणा घालवणे.
कार्यक्रमाचे स्थळ :- श्री. संदीपभाऊ बाळकृष्ण वाघेरे जनसंपर्क कार्यालय, तपोवन मंदिर रोड,पिंपरीगाव पुणे ४११०१८.
सहकार्य :- लोकमान्य हॉस्पिटल, चिंचवड / डॉ.चाकणे आय हॉस्पिटल पिंपळे सौदागर.
तरी सर्व नागरिकांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा.
या संदर्भात अधिक माहिती करिता संपर्क :- श्री. अमित कुदळे ९६७३४९४१४९ / श्री. सचिन वाघेरे ९१४५४९४१४९

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!