गून्हादेश-विदेशमहाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जाहीर निदर्शने..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड परिसरातील सर्व धर्मनिरपेक्ष, फुले शाहू आंबेडकरी पक्ष संघटनांच्या वतीने गुरूवार दिनांक १० ऑगस्ट २०२३ रोजी संभाजी राजे चौक, दिघी पुणे येथे मणिपूर राज्यात महिलांवर झालेल्या क्रुर अत्याचाराच्या निषेधार्थ जाहिर निदर्शने करण्यात आली.
यानंतर निषेध सभा पार पडली. या सभेत सामाजिक कार्यकर्ते मा.अश्विनी कांबळे, मा. देवेंद्र तायडे, मा. प्रविण पुणेकर, मा. जयभारत कुंभारे, मा. दिलीप कांबळे, मा. संतोष वाळके, मा. रवि चव्हाण, मा. राजन नायर, मा. सुमेध थोरात, मा. यशवंत इंगळे, मा. सागर रहाणे, मा. राजेंद्र राऊत, मा. भाग्यदेव घुले, मा. सारीका फडतरे, मा. प्रतिभा दोरकर, मा. केशव वाघमारे, मा. रमेश विनरक, मा. मंगेश अस्वले, मा. रोशन गडलिंग, मा. दंडवते, इत्यादींनी आपले निषेधपर विचार व्यक्त करून घटनेतील आरोपींना फाशी देण्याची मागणी करून
मणिपूर सरकार बरखास्त करण्याची मागणी केली.
या सभेत सामाजिक कार्यकर्ते मा. श्रीकृष्ण मोरे, मा. महेंद्र अवचार, मा. शिवाजी अस्वले, मा. आशा सुरवाडे, मा. सुवर्णा सुपे, मा. शालिनी कुंभारे, मा. प्रतिभा कांबळे, मा. लता मोरे, मा. प्रतिमा बेंडे, मा. सुनिता लांडे, मा. आशालता बनसोडे इत्यादी व परिसरातील विविध पक्ष संघटनेतील असंख्य महिला पुरुष कार्यकर्ते या कार्यक्रमास उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!