महाराष्ट्रराजकीयविशेषशहरसामाजिक

शिवशाही व्यापारी संघ लातुर जिल्हा अध्यक्षपदी व विदर्भ अध्यक्षपदी नियुक्ती जाहीर..

प्रतिनधी मुंबई दि. ३० जूलै २०२४ शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे मराठवाडा विभाग अध्यक्ष विजय वडजे यांच्या सुचनेनुसार श्री दशरथ महादु वडजे यांची शिवशाही व्यापारी संघ लातुर जिल्हा अध्यक्षपदी व शिवशाही व्यापारी संघ या राज्यव्यापी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय सकपाळ यांच्या सुचनेनुसार विदर्भ अध्यक्षपदी छोटु विठ्ठल राऊत व विदर्भ उपाध्यक्षपदी गौस कलिम मोमीन यांची नियुक्ती संस्थापक/अध्यक्ष युवराज दाखले यांनी मुंबई मध्यवर्ती कार्यालयातुन जाहीर केली.
नवनियुक्त शिवशाही व्यापारी संघ लातुर जिल्हा अध्यक्ष दशरथ वडजे आणि विदर्भ अध्यक्ष छोटु राऊत व विदर्भ उपाध्यक्ष गौस मोमीनयांनी सर्वसामान्य जनता, व्यापारी वर्ग, यांचे प्रश्न शासन दरबारी मांडुन ते सोडविण्यासाठी सदैव कटिबध्द राहण्याच्या सूचना दाखले यांनी देऊन पुढील राजकीय व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!