पिंपरी गाव येथील सिकी बाई धर्मानी स्कुल मध्ये रक्षाबंधन मोठया उत्साहात साजरा..

प्रतिनिधी विनोद इसरानी पिंपरी चिंचवड दि. १८ ऑगस्ट २०२४ पिंपरी गाव येथील सिकी बाई धर्मानी स्कुल मध्ये रक्षाबंधन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेंचे संस्थापक श्री. रुपचंद धर्मानी व शिल्पा धर्मानी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सूरूवात झाली. स्कूलच्या सर्व शिक्षकांनी नियोजन केले होते. संस्थापक श्री. रुपचंद धर्मानी व शिल्पा धर्मानी, शिक्षक व विद्यार्थी यांनी शाळेमधे रक्षाबंधन साजरा केला. या संदर्भातील माहीती किरण माने सरानी आमच्या प्रतिनिला दिली.
यावेळी शाळेच्या मुख्यधापिका सौ. रेश्मा शेख,
श्वेता शर्मा, शैलेजा आराध्य, विना शिरोळे, वैशाली सावंत, अरविंदर ब्रम्हा, राणी मोरे, मालती परदेशी, आयशा असकांनी, रोहिणी अग्रवाल वर्षा चौधरी, रोशनी कुदळे, पूजा यादव, बाघेश्वरी , स्वाती, शैनाज कागदा, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण माने यांनी केले.






