कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी राजन नायर यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा काँग्रेस कमिटी मध्ये नवीन जबाबदारी..
प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २६ ऑगस्ट २०२४ सामाजिक, शैक्षणिक, क्रिडा, पत्रकारिता, राजकीय क्षेत्रात आणि तरूणांसाठी, कष्टकरी, दुर्बल, वंचित, शोषित व सर्व समाज सोबत आपुलकीने काम करणारे, त्यांच्या सोबत जवळकीचे संबंध ठेवणारे, प्रत्येक गरजू व्यक्तीच्या मदतीला धावून जाणारे, पिंपरी चिंचवड शहराचे काँग्रेस पक्षाचे राजकीय कार्यकर्ता श्री राजन नायर यांना त्यांची ही योग्यता लक्षात ठेवून कॉंग्रेस पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्राचे कामगार नेता डाॅ. कैलास कदम यांनी श्री. राजन नायर यांना सामाजिक सलोखा याचे प्रमुख पिंपरी चिंचवड शहर जिल्हा निरिक्षक या पदावर नियुक्ती केली, नियुक्तीचे कारण आहे की, देशाचे नेते श्री. राहुल गांधी सामाजिक सलोख्यासाठी देश पातळीवर संघर्ष करते, काँग्रेस या बाबतीत सर्वांच्या सोबत आहे आणि डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारताचे संविधान सर्वोपरी आहे. असा विश्वास ठेवून काम करत आहे, श्री. राजन नायर हे वंचित, शोषित, दुर्बल, मुस्लिम, ख्रिश्चन, दलित, आणि सर्व समाजांसोबत समन्वय ठेवतात आणि त्याचबरोबर ते काम करतात, ते सुशिक्षित असून सर्व समाजाला सन्मान देतात, महापुरूषांचा सन्मान करतात, महाराष्ट्रात कुठे कोणावर अन्याय, अत्याचार झाल्यास ते आवाज उठवतातच, सर्वांना समानतेच्या दृष्टीने बघतात आणि राहुल गांधी यांच्या आदेशाचे पालन करतात यामुळे त्यांना पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस निरिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी श्री. शहाबुद्दिन शेख, अध्यक्ष अल्पसंख्यांक, पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, श्री. संग्राम तावडे राष्ट्रीय सह सचिव, श्री. अमरसिंग नानेकर राज्यउपाध्यक्ष पर्यावरण विभाग, श्री. मयूर जयस्वाल वरिष्ठ उपाध्यक्ष, श्री. विश्वनाथ जगताप अध्यक्ष पिंपरी ब्लाॅक, श्री. ज्ञानेश्वर मलशेट्टी अध्यक्ष चिंचवड ब्लाॅक, श्री. विठ्ठल शिंदे अध्यक्ष भोसरी ब्लाॅक, श्री. बाळासाहेब मुक्कुत्मल, श्री. के. एम. राॅय सर, श्री. मेहबूब भाई शेख उपाध्यक्ष, डाॅ मनिषा गरूड अध्यक्ष डॉक्टर सेल, श्री. वहाब शेख उपाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग महरासराज्य, श्री. गौरव चौधरी राष्ट्रीय प्रवक्ता युवा काँग्रेस, श्री. जॉर्ज मतिवे साऊथ इंडियन सेल अध्यक्ष, श्री. किरण काजेकर अध्यक्ष सेवादल पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, श्री. कबीरभाई जन. सेक्रेटरी अल्पसंख्याक विभाग पश्चिम महाराष्ट्र, सौ अशा पाटोळे राज्य महासचिव अल्पसंख्याक, सौ. श्यामलाताई सोनवणे माजी अध्यक्ष महिला महाराष्ट्र राज्य, श्री. सूरज गायकवाड, सौ. स्मिता पवार मुलाणी, श्री. तुषार पाटील, सौ. अर्चना राऊत, सौ. निर्मला खैरे, प्रियांका मालशेट्टी, ॲड. अनिरुद्ध कांबळे, ॲड. करिम पुनेवाला, श्री. ए. एम. लांडगे प्रभारी शिस्तपालन समिती, श्री. जुबेर खान, श्री. तारिक रिझवी साहेब श्री. सोमनाथ शेळके उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर जिल्हा, श्री. सतीश नायर, संदेश नवले, श्री. विशाल कसबे प्रवक्ता युवक काँग्रेस, श्री. मकर यादव, बाबासाहेब बनसोडे, श्री. इरफान शेख, बिशप अशोकजी निकाळजे, बिशप विजय फुर्ताडोजी, बिशप प्रदिप चांदेकर, बिशप मॅथ्यू एनमल, बिशप जाॅर्ज घोलप, बिशप मायकल, राज नाडर, डाॅ. बी एस गुडे, रेव्ह डाॅ. डि पी साळवी, श्री. डेव्हिड काळे, श्री. शिरीष हिवाळे सर, श्री. अविनाश चक्रनारायण सर, रेव्ह प्रताप कुलकर्णी, सौ निक्की कौर, पास्टर बेंजमीन काळे, पास्टर क्रिस्टोफर राॅड्रीक्स, पास्टर लिनाज दास, पास्टर राजगुरु, सौ. प्रिती भोसले, पास्टर आशिष शुक्ला, पास्टर आकाश वाघमारे, पास्टर अमित शिंदे, पास्टर आर्थर वाघ, पास्टर आशिष क्षीरसागर, पास्टर अशोक मोकळे, पास्टर बुद्धंम मुंडे, पास्टर फ्रान्सीस थाॅमस, पास्टर गौरव थापर, पास्टर कावेरी त्रिभुवन क्षीरसागर, पास्टर अरूलदास नाडार, पास्टर मनोज साळवे, पास्टर मुरली नायर, पास्टर मार्शल डॅनियल, निलेश लोंढे, सौ निर्मला इंगळे, सौ. अर्पणा कामटे, सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, उपस्थित होते आणि यामुळे ख्रिस्ती समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.