महाराष्ट्रराजकीयविशेषशहर

पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघासाठी आज अतिंम दिवशी ३३ नामनिर्देशन अर्ज दाखल,६ नामनिर्देशन अर्जांची विक्री

एकुण नामनिर्देशन अर्ज विक्री – १८९, एकुण नामनिर्देशन अर्ज दाखल -४५

वरिष्ठ प्रतिनिधी लक्ष्मण रोकडे मूकनायक पिंपरी विधानसभा दि. २९ ऑक्टोबर २०२४, २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज दि. २९/१०/२०२४ रोजी ३३ नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहेत ते पुढील प्रमाणे -१) सुंदर म्हसुकांत कांबळे- बहुजन समाज पार्टी, २) दिपक सौदागर रोकडे-अपक्ष, ३) स्वप्नील दादाराव कांबळे – अपक्ष, ४) मनोज भास्कर गरबडे – वंचित बहुजन आघाडी २ अर्ज, ५) राजेंद्र मानसिंह छाजछिडक – राष्ट्रीय बाल्मिकी सेना पार्टी,६) ॲड. गौतम सुखदेव चाबुकस्वार-अपक्ष ७) नवनाथ चंद्रकांत शिंदे- समता पार्टी ८) भिकाराम किसन कांबळे-२ अर्ज,९) मनोज विष्णू कांबळे – अपक्ष १०) बाबासाहेब किसन कांबळे – अपक्ष, ११) राहुल मल्हारी सोनावणे – विद्यूतलै चिरूतैगल कच्ची(VCK) १२) ॲड गौतम प्रल्हाद कुडुक- अपक्ष १३) सुलक्षणा राजू धर – नॅशनॅलीस्ट काँग्रेस शरदचंद्र पवार १४) सुरेश हरिभाऊ भिसे-अपक्ष १५) ॲड. सुधीर हिंदुराव कांबळे – अपक्ष १६) मीनल यादव खिलारे-अपक्ष १७) प्रल्हाद रामभाऊ कांबळे – अपक्ष १८) हेंमत अर्जुन मोरे – अपक्ष, १९) काळुराम मारूती पवार-अपक्ष, २०) कृष्णा प्रल्हाद कुडुक-अपक्ष २१) जफर खुर्शीद चौधरी – अपक्ष २२) बाळासाहेब नामदेव ओव्हाळ – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष,२३) मयुर भरत जाधव – अपक्ष, २४) बाबा बाळु कांबळे- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक २५) जितेंद्र बाबासाहेब ननावरे – अपक्ष,२६) मुकंदा आनंदा ओव्हाळ – अपक्ष, २७) नरसिंग ईश्वरराव कटके-अपक्ष, २८) कैलास नारायण खुडे-अपक्ष, २९) लक्ष्मण(दादा) आत्माराम शिरोळे – अपक्ष, ३०) कैलास गहिनीनाथ बनसोडे- अपक्ष, ३१) रिता प्रकाश सोनवणे- अपक्ष, यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केली असून आज अखेर एकूण ३० उमेदवारांनी ३३ नामनिर्देशन अर्ज दाखल करण्यात आले असुन आज अखेर एकुण ३९ उमेदवारांनी ४५ नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. तसेच आज दि. २९/१०/२०२४ रोजी ३ व्यक्तींनी ६ नामनिर्देशन पत्र विकत नेली आज अखेर एकुण ९९ उमेदवारांनी १८९ नामनिर्देशन अर्ज विकत नेले असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!