आरोग्यपाणीबानीपिंपरी चिंचवड मनपा.महाराष्ट्रविशेषशहरसामाजिक

अवकाळी पावसाचा रूद्रावतार! रस्त्यावर गूडघाभर पाणी, पाण्यात वाहनांची मोठी कतार..

प्रतिनिधी पिंपरी चिंचवड दि. २१ मे २०२५ काल पावसानी कहरच केला सायंकाळी साधारण ५ वाजता मूसळधार पाऊसाला सूरूवात झाली.
या पावसाची नोंद mm मधे करण्यात आली ती खालील प्रमाणे-
सरासरी पूणे व आसपास १६ UTC पाउस झाला यात चिंचवड मधे सर्वात जास्त ९३.५ पाऊस झाला आहे, डुडुळगाव ६५.५, लवाळे ३४.२, ढमढेरे ७८.५, गिरिव्हन ३४.५, हवेली ४१.०, हडपसर ६७.५, तळेगाव ४०.०, लवासा ४१.०, वडगाव शेरी ५८.५, कुरवंडे ३६.५, नारायणगाव २५.०, पूरंदर १३.०, कोरेगाव पार्क ०९.०, भोर ०३.०, तर एनडीए ०१.० इतका पाऊस झाल्याचे समजते.
पिंपरी चिंचवड मधे पाऊसाची सततधार रात्री ११ पर्यंत सूरूच होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!